वनांची लागवड, संवर्धन व सक्षमीकरण खरं तर ही काळाची गरज आहे. कारण अखंड मानव जातीला अन् सजीवांना लागणारा ऑक्सिजन प्राणवायू वृक्षांच्या माध्यमातून आपणास मिळत असतो.
एक मुल, एक झाड. ही संकल्पना समाजात रुढ होणं काळाची गरज आहे. राज्य शासनाच्या वनमंत्रालय,मा. मंत्री महोद्यांच्या "33 कोटी वृक्षलागवड या संकल्पनेला या भारताचा जबाबदार नागरिक म्हणून आपण या कार्यात वृक्ष लागवड करुन सहभाग नोंदवणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
चला तर मग आधुनिकीकरणाच्या नावाखाली होणारी आमाप वृक्षतोड थांबवुयात. अन् वन अधिनियम 1942 व सामाजिक वनीकरण 1972 या दोन्ही कायद्याच्या आमलबजावणीच्या दृष्टीने सजग राहुयात. ....
एक मुल , एक झाड.
शासनाच्या वनीकरण मोहिमेस बळकटी देऊयात. वृक्षलागवड करुयात.
विशाल चिपङे
बावी आ. बार्शीवरून
No comments:
Post a Comment